पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे तालुक्यात महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रम महसूल सप्ताहामध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते…

Read More

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील महावितरण व महापारेषणची कामे मार्गी लागणार – आ.समाधान आवताडे

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महावितरण व महापारेषणची कामे मार्गी लागणार – आ.समाधान आवताडे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना आढावा बैठकीत १९ मागण्यांना हिरवा कंदील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर मध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे यासाठी प्रथम प्राधान्य देत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासमवेत…

Read More

मंगळवेढा तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार महसूल सप्ताह – तहसिलदार मदन जाधव

मंगळवेढा तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार महसूल सप्ताह – तहसिलदार मदन जाधव मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज-महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनां बाबत मंगळवेढा तालुक्यात नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने…

Read More

मंगळवेढा तहसील कार्यालया तील एकूण 6 जण विभाग व जिल्हास्तरा वरील पुरस्काराचे मानकरी

मंगळवेढा तहसील कार्यालयातील एकूण 6 जण विभाग व जिल्हा स्तरावरील पुरस्काराचे मानकरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- 1 ऑगस्ट 2025 महसूल दिनानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील मागील महसूल वर्षात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल पुरस्काराची निवड करण्यात आली. त्यामध्ये पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे-1) श्रीमती जयश्री स्वामी – नायब तहसीलदार – जिल्हा स्तरीय पुरस्कार2) श्रीमती प्रतिभा घुगे – मंडळ अधिकारी – जिल्हा स्तरीय…

Read More

आबा जन्म दिवसानिमित्त लाख लाख चौफेर पवित्र शुभेच्छा

।। श्री विठ्ठल प्रसन्न ।। ।। श्री गणेश प्रसन्न ।। ।। श्री भैरवनाथ प्रसन्न ।। ।। श्री संध्यावळी देवी प्रसन्न ।। ४२ व्या जन्म दिवसानिमित्त लाख लाख चौफेर पवित्र शुभेच्छा देवून अभिनंदन करीत आहे. शुभेच्छुक :- श्री. दिनकर आदिनाथ चव्हाण, मु.पो.आढीव ता. पंढरपूर मोबा.नं. ९३२६७२२७५१ आपल्या आवडी निवडीचे दाहि दिशातले कर्तबगार नेते, मा.आमदार श्री. अभिजीत…

Read More

केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करा – खासदार प्रणिती शिंदे यांचे संसद भवन परिसरात आंदोलन

केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करा या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांचे संसद भवन परिसरात आंदोलन शेतकरी रडतोय,विमा कंपनी नफा फुगवतेय नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ जुलै २०२५ – केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसच्या…

Read More

गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम

गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम पुणे/डॉ अंकिता शहा – १९८४ पासून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्रातर्फे यंदाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत एस.एम.जोशी…

Read More

लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या-खासदार प्रणिती शिंदे

पंतप्रधान आवास योजना कागदावरच लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या-खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी नवी दिल्ली,दि.३० जुलै २०२५ – पंतप्रधान आवास योजने मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या भारतीय नागरिकांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली होती.मात्र ही योजना केवळ कागदावर उपलब्ध असल्याची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली तसेच पंतप्रधान आवास योजनेतून ज्या…

Read More

मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० जुलै २०२५ : मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा,ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून मानवी तस्करीसारख्या…

Read More

समाजातील वंचित घटकातील गरजूंना आवश्यक ती कायद्याची मदत करून विधी सेवकांनी आपले कर्तव्य पार पाडावे- न्यायाधीश मल्हार शिंदे

समाजातील वंचित घटकातील गरजूंना आवश्यक ती कायद्याची मदत करून विधी सेवकांनी आपले कर्तव्य पार पाडावे- न्यायाधीश मल्हार शिंदे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश मल्हार शिंदे यांचा सत्कार विधी स्वयंसेवकांनी कायदे विषयक कार्य शाळेमध्ये केला सन्मान मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज : विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव तथा न्यायाधीश मल्हार शिंदे यांचा विधी स्वयंसेवकां च्यावतीने विधी…

Read More
Back To Top