सर्वर डाऊन झाल्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता
मुदत वाढूनही पिक विम्याचे संकेतस्थळ डाऊन ,शेतकरी पिक विमापासून वंचित राहणार मंगळवेढा ,ता.5 /ज्ञानप्रवाह न्यूज :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे सर्वर मुदत वाढूनही डाऊन झाल्यामुळे पिकविम्या च्या नवीन नोंदणीचे काम बंद असून शेतकरी पिक विमा नोंदणीसाठी रात्रीच्या वेळी देखील सीएससी केंद्रावर थांबू लागले. तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादित मालाला बाजारभावा बरोबरच कमी पाऊस किंवा अतिवृष्टी अशा नैसर्गिक…
