मंगळवेढा तहसील कार्यालयातील एकूण 6 जण विभाग व जिल्हा स्तरावरील पुरस्काराचे मानकरी

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- 1 ऑगस्ट 2025 महसूल दिनानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील मागील महसूल वर्षात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल पुरस्काराची निवड करण्यात आली. त्यामध्ये पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे-
1) श्रीमती जयश्री स्वामी – नायब तहसीलदार – जिल्हा स्तरीय पुरस्कार
2) श्रीमती प्रतिभा घुगे – मंडळ अधिकारी – जिल्हा स्तरीय पुरस्कार
3) अविनाश भिसे – ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – जिल्हा स्तरीय पुरस्कार
4) श्रीमती संगिता ताड – शिपाई – जिल्हास्तरीय पुरस्कार
5) गुलाब सोनवले – महसूल सेवक(कोतवाल) – पुणे विभाग स्तरीय पुरस्कार
6) विकास माने – महसूल सेवक (कोतवाल) – पुणे विभाग स्तरीय सर्वोत्कृष्ट खेळाडू


