आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या कारगिलच्या त्या वीरांना सलाम

आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या कारगिलच्या त्या वीरांना सलाम ना झुकले,ना घाबरले, ना थांबले! कारगिलच्या वीरांनी शौर्य, बलिदान आणि देशभक्तीची अशी अमिट कहाणी लिहिली जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदर आणि अभिमानाने धडधडते. आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या त्या वीरांना आपण सलाम करूया.

Read More

लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश – उपमुख्यमंत्री अजित पवार

लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले – उपमुख्यमंत्री अजित पवार छावा संघटनेच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५- आज पुण्यात छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेची…

Read More

सौ.पुजा शहा यांच्या When Strangers Know Too Much Part 1 याने Iconic Author’s Awards 2025 मध्ये पहिला क्रमांक पटकावला

सौ.पुजा रोहित शहा मरवडेकर यांच्या प्रथम पुस्तकाला ज्याचे नाव When Strangers Know Too Much Part 1 याने Iconic Author’s Awards 2025 मध्ये पहिला क्रमांक पटकावला पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२५ – पंढरपूर येथील सौ.पुजा रोहित शहा मरवडेकर यांच्या प्रथम पुस्तकाला ज्याचे नाव When Strangers Know Too Much Part 1 याने Iconic Author’s Awards 2025 मध्ये पहिला क्रमांक पटकावला…

Read More

संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न सोलापूर/पंढरपूर दि.23 – समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व…

Read More

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर करावा- सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर करावा-सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली ही मागणी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 जुलै – पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी येणार्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य…

Read More

स्वातंत्र्य संग्रामाचे सेनानी लोकमान्य टिळक आदर्शवत प्रेरणास्त्रोत–डॉ.नीलम गोऱ्हे

लोकमान्य टिळकांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त विधान भवनात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन स्वातंत्र्य संग्रामाचे सेनानी लोकमान्य टिळक आदर्शवत प्रेरणास्त्रोत – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जुलै २०२५ : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी, समाजसुधारक आणि लोकशाही मूल्यांचे पुरस्कर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे…

Read More

गेल्या अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू गेल्या अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्धा |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५ – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू…

Read More

बच्चूभाऊ कडू यांच्या चक्का जाम आंदोलनास खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर पाठिंबा

बच्चूभाऊ कडू यांच्यावतीने शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी २४ जुलै रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन बच्चूभाऊ कडू यांच्या चक्का जाम आंदोलनास खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर पाठिंबा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांच्यावतीने २४ जुलै २०२५ रोजी आयोजित चक्का जाम…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृतिशील बांधिलकी आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित व्यक्तिमत्व-आ.समाधान आवताडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृतिशील बांधिलकी आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित व्यक्तिमत्व-आ. समाधान आवताडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी रक्तदान व ५५,५५५ वृक्ष लागवड संकल्प मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५ –महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी च्यावतीने विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य महारक्तदान शिबिर आणि…

Read More

राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर

राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर डॉ.नीलम ताई गोर्हे यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी केलेले कार्य व सामाजिक,राजकीय,साहित्य विषयक कार्यांची दखल पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०७/२०२५- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून…

Read More
Back To Top