राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदार प्रणिती शिंदे सह INDIA आघाडीतील नेत्यांची मतदान यादीत होत असलेल्या गैरप्रकारा विरोधात संसद परिसरात निदर्शने

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीतील नेत्यांनी SIR (Special Intensive Revision) या नावाखाली मतदान यादीत होत असलेल्या गैरप्रकाराविरोधात संसद परिसर दिल्ली येथे निदर्शने SIR (special intensive Revision) प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जुलै २०२५ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यामध्ये फेरबदल करून सरकारला अपेक्षित परिणाम घडविण्यासाठी सरकार कडून…

Read More

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड या बैठकीला देशभरातून 32 राज्यांचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष आणि पक्ष प्रतिनिधी उपस्थित नवी दिल्ली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/ २०२५ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य कॉरिडार बाधितांची भेट घ्यावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य कॉरिडार बाधितांची भेट घ्यावी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूर येथील कॉरिडॉर प्रकल्प राबविला जाईल अशी विधाने करीत आहेत.मात्र ते स्वतः कॉरिडॉर बाधितांना भेटण्यास तयार नाहीत.कालच्या आषाढी एकादशीला प्रशासनाकडे बचाव समितीने मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती परंतु मिळाली नाही. मुख्यमंत्री अनेकांना भेटतात पण कॉरिडार बाधितांना भेटत…

Read More

संस्थांनी कर्जवाटप व वसुलीएवढाच एक कलमी कार्यक्रम न राबवता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत-माजी आमदार प्रशांत परिचारक

सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून काम केल्यास सहकाराचे भविष्य उज्वल – माजी आमदार प्रशांत परिचारक संस्थांनी कर्जवाटप व वसुलीएवढाच एक कलमी कार्यक्रम न राबवता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत-माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- केंद्र शासनाच्या सहकार विभागाच्या धोरणानुसार प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी १५१ उद्योगांना उभारणी करण्याची परवानगी संस्थांना दिली आहे….

Read More

वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार

वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार कासेगांव ग्रामपंचायत च्यावतीने विविध वस्तुंचे वाटप कासेगांव/शुभम लिगाडे/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१८ जुलै २०२५- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कासेगांव येथे नागरी सत्कार व ग्रामपंचायत कासेगांव च्यावतीने विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले. आंब्याची झाडे,कचरा…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिली आहे….

Read More

पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीं च्या उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान

पांडुरंग निघाले संत सावता माळींच्या भेटीला – संत परंपरेचा अद्वितीय सोहळा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान आमदार अभिजीत पाटील यांनी दिंडीसोबत पंढरपूर ते रोपळे पायी चालत नोंदवला सहभाग पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०७/२०२५- पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे. कामातच…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा-डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत जैन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा-डॉ. गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या १२५ व्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रम पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,२० जुलै २०२५ : राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या १२५ व्या जन्मजयंती महोत्सवा निमित्त आयोजित जैन विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात…

Read More

शिवसेना कायम कामगारांच्या भक्कमपणे पाठीशी : खासदार अरविंद सावंत

शिवसेना कायम कामगारांच्या भक्कमपणे पाठीशी : खासदार अरविंद सावंत पुण्यातील कामगार कार्यशाळेत केले मार्गदर्शन,शिवसेना उपनेते डॉ.रघुनाथ कुचिक यांचे आयोजन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज : कामगार संघटनांनी राज्यातील ग्रामीण भागात विशेषत: शेतमजूर, उसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे.संघटनेत आपण कामगार नेते असलात तरी नियमित कामावर लक्ष ठेवून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणे महत्वाचे आहे. प्रत्येक काम जबाबदारीने करा….

Read More

हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे

हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे सोड्डी गावातील वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार मंगळवेढा |ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती आणि सोड्डी गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली. यावेळी…

Read More
Back To Top