आषाढी यात्रा सोहळा कालावधीत भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यास सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढी यात्रा सोहळा कालावधीत भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यास सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर /जिमाका,दि.25 :- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून,या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 30 जून तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 01 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. तसेच अन्य पालखी…

Read More

बठाण,ब्रम्हपुरी घरकूल धारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप

बठाण,ब्रम्हपुरी घरकूलधारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप मंगळवेढा /प्रतिनिधी- बठाण येथे जप्त केलेल्या वाळू साठ्या मधून ब्रम्हपुरी व बठाण गावातील घरकूलधारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. शासनाने गोरगरीब जनतेला घरकुलासाठी मोफत वाळू वाटप करण्याचे धोरण अवलंबले आहे.त्यानुसार प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा मंडल अधिकारी…

Read More

नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी

नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी मंगळवेढा /प्रतिनिधी : नंदेश्वर-झरेवाडी परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक दोन वर्षाची मुलगी ठार झाली तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेबाबत माहिती अशी…

Read More

स्वेरीच्या ३ विद्यार्थ्यांची होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड

स्वेरीच्या ३ विद्यार्थ्यांची होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०६/२०२५- होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेतलेल्या निवड प्रक्रियेतून एम.बी.ए.विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली. होम फर्स्ट…

Read More

मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला

मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी : मंगळवेढा तहसिल कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कविता पुरी यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. कार्यभार स्विकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी निराधार लोकांना आपण तत्परतेने न्याय देणार असल्याचे सांगितले. येथील…

Read More

लोकशाहीला मजबुती देणाऱ्या समित्यांचे कार्य अत्यंत मोलाचे —डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती

लोकशाहीला मजबुती देणाऱ्या समित्यांचे कार्य अत्यंत मोलाचे — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संसद व राज्य विधिमंडळांच्या अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवनात उत्साहात सुरू मुंबई,दि.२३ जून २०२५ : संसद तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळातील अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे उत्साहात सुरू आहे. देशभरातून आलेल्या समितीप्रमुख, सदस्य, तसेच मान्यवर…

Read More

शेगाव दुमाला चौक ते जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास मनाई- उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी आदेश केले जारी

शेगाव दुमाला चौक ते जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास मनाई उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी आदेश केले जारी पंढरपूर ,दि.23 :- आषाढी यात्रेच्या अनुषंगाने शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता, जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभाण्यास, हातविक्री करण्यास तसेच हॉटेल्स,स्टॉल्स लावण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये प्रतिबंध करण्यात…

Read More

वीर धरणातून विसर्गाबाबत महत्त्वाची सूचना

वीर धरणातून विसर्गाबाबत महत्त्वाची सूचना वीर प्रकल्प ता.पुरंदर,जि.पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होत आहे.पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार आज दि.24/06/2025 सकाळी 11.00 वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 13911 cusecs विसर्ग व विद्युतगृहाद्वारे 1500 cusecs विसर्ग असा एकूण 15411 cusecs विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. पावसाचे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पुण्यभूमीच्या सेवेत कार्यरत असलेली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपूर ही संस्थानिक अधिकृत संस्था आपल्या परंपरेप्रमाणे भाविकांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून कार्यरत आहे. त्यातीलच एक आधुनिक साधन म्हणजे Instagram अकाऊंट…

Read More

टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणा-यांवर कडक कारवाई करणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणा-या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेस्थळावरून बुकींग करावे- मंदिर समितीचे आवाहन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि.15 जून पासून टोकन दर्शन…

Read More
Back To Top