अनेक रस्त्यांवर रस्ता की खड्डे असा प्रश्न भाविकांना ?

दोन तीन महिन्यांपासून तयारी सुरु असताना हे सर्व कसे ? पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०६/२०२५- पंढरपूर येथे आषाढी वारीची तयारी झाली आहे.रस्ते दुरुस्ती सुरु असून अतिक्रमण काढणे चालू झाले आहे.अनेक भागात अतिक्रमण पथक आले की ती हटवली जातात आणि त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.यामुळे रस्ते अपुरे पडत आहेत.सरगम टॉकीज जवळील रस्ता,भोसले चौक परिसर, बस…

Read More

विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत-जिल्हाधिकार्यांचे आदेश

विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत चौफाळा ते मंदिर,महाद्वार चौक परिसरात वाहनांना बंदी; जिल्हाधिकारी यांचे आदेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ – आषाढी शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. आषाढी यात्रा सोहळयासाठी अंदाजे 8 ते 10 लाख भाविक पंढरपूरला येतात. यात्रेच्या कालावधीमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात्त पंढरपूरला येत असतात.पंढरपूर शहरात येणा-या भाविकांची संख्या पाहता…

Read More

उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र या..शिवसेना युवासेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे विठ्ठलास साकडे

उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र या..शिवसेना युवासेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घातले विठ्ठलास घातले साकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्या साठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी शिवसेना युवासेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घातले विठ्ठलास साकडे घातले. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती करणार तयार

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जमा होणा-या निर्माल्या पासून अगरबत्तीची निर्मिती – व्यवस्थापक मनोज श्रोत्री 15 जून पासून भाविकांना चार प्रकारच्या अगरबत्तीची उपलब्धता पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्या अनुषंगाने निर्माल्या पासून तयार केलेली…

Read More

वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पालखी सोहळ्यानंतरही संबंधीत ठिकाणची स्वच्छता, फवारणी व आरोग्य सुविधा देण्यात येणारपंढरपूर,दि.13- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या…

Read More

वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी

वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी कासेगांव / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.13 जून – पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी निवड झाली आहे. वसंत देशमुख यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्यची आवड आहे.मोठा जनसंपर्क असलेले ते पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते आहेत. शुक्रवारी अकलूज येथील शिवरत्न येथे राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात केले मतदान

पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने अभिरूप मतदान संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात केले मतदान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13- राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिरूप मतदानाला संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात मतदान केले. मुख्यमंत्री…

Read More

सर्वोत्तम करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडावे – प्रा. यशवंत गोसावी

स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – करिअरसाठी सगळी क्षेत्र समान आहेत. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ही निवडणे म्हणजेच करिअर शोधणे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील इयत्ता १० वी व १२ वी…

Read More

मतदानरूपी आर्शीवाद देऊन माढा मतदारसंघातील जनतेने आमदार केलं; त्याचं विश्वासाने जनतेची सेवा करणार -आ.अभिजीत पाटील

मतदानरूपी आर्शीवाद देऊन माढा मतदारसंघातील जनतेने आमदार केलं; त्याचं विश्वासाने जनतेची सेवा करणार – आमदार अभिजीत पाटील आलेगाव येथे खासदार मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदारसंघातील लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे त्याच विश्वासाने जनतेचे प्रत्येक काम करण्यासाठी जबाबदारी आमची असून रस्ते, वाहतूक, पिण्याचे पाणी,…

Read More

बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात प्रहार व स्वाभिमानी चा रस्ता रोको

बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात प्रहार व स्वाभिमानी चा रस्ता रोको मंगळवेढा शहरात दामाजी चौकात प्रहार चे बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको करण्यात आला. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- प्रहार चे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी , दिव्यांगांना महिना 6000 रुपये मानधन द्यावे, दुधाला 40…

Read More
Back To Top