
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या
कॉरिडॉर मधील महिलांचे अनोखे आंदोलन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०८/२०२५- ज्या लाडक्या बहिणींनी देवा भाऊच सरकार याव यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्याच सरकारने आमच्या घरांवर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉर मधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो…