परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते – आमदार अभिजीत पाटील

पंढरपूरात आ.अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष ५२ जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षाव शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींची उपस्थिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०८/२०२५ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने ५२ जेसीबीतून फुलांची उधळण करत…

Read More

समाजकारणाला महत्त्व देणारे हक्काचे दिलीपबापू

समाजकारणाला महत्त्व देणारे हक्काचे दिलीपबापू सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आल्याने त्यांची दुःख व गरजा याची पुरेपूर जाणीव असल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. आजवर त्यांनी राजकारणात मतांचा विचार न करता गरजू जनतेला मदत करण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे.याचा प्रत्यय कोरोनाकाळामध्ये पंढरपूर भागातील नागरिकांनी घेतला आहे. आजही ते गरजूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी…

Read More

लांब पल्ल्यावरून येणाऱ्या मुलींना सायकल वाटपाचा हेतू दिशादर्शक – खडके पाटील मॅडम

लांब पल्ल्यावरून येणाऱ्या मुलींना सायकल वाटपाचा हेतू दिशादर्शक-खडके पाटील मॅडम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात श्रीकांत शिंदे यांच्यावतीने उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-लांब पल्ल्यावरून येणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींना सायकल वाटप करण्याचा श्रीकांत शिंदे यांचा हेतू अत्यंत दिशादर्शक आहे आणि हा उपक्रम सर्व कार्यकर्त्यांनी हाती घेतला पाहिजे याच खरोखर कौतुकास्पद आहे असे गौरवोद्‌गार पंढरपूर शहर पोलीस…

Read More

पंढरपूरात मनसेच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

पंढरपूरात मनसेच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप धोत्रे,आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करून मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी…

Read More

पंढरपूर तालुक्यात महसूल विभागाच्या सात दिवसीय सप्ताहास सुरुवात

पंढरपूर तालुक्यात महसूल विभागाच्या सात दिवसीय सप्ताहास सुरुवात पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागा द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनां बाबत तालुक्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीतील महसूल…

Read More

सातलिंग शटगार सर आपल्याला मिळालेल्या संधीचं सोने करा आणि काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा-प्रकाश यलगुलवार

सातलिंग शटगार सर आपल्याला चांगली संधी मिळाली या संधीचं सोने करा आणि काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा-प्रकाश यलगुलवार लवकरच जिल्हा दौरा करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार — सातलिंग शटगार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ जुलै २०२५ – सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सातलिंग अण्णाराव शटगार…

Read More

पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे तालुक्यात महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रम महसूल सप्ताहामध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते…

Read More

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील महावितरण व महापारेषणची कामे मार्गी लागणार – आ.समाधान आवताडे

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महावितरण व महापारेषणची कामे मार्गी लागणार – आ.समाधान आवताडे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना आढावा बैठकीत १९ मागण्यांना हिरवा कंदील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर मध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे यासाठी प्रथम प्राधान्य देत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासमवेत…

Read More

मंगळवेढा तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार महसूल सप्ताह – तहसिलदार मदन जाधव

मंगळवेढा तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार महसूल सप्ताह – तहसिलदार मदन जाधव मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज-महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनां बाबत मंगळवेढा तालुक्यात नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने…

Read More

मंगळवेढा तहसील कार्यालया तील एकूण 6 जण विभाग व जिल्हास्तरा वरील पुरस्काराचे मानकरी

मंगळवेढा तहसील कार्यालयातील एकूण 6 जण विभाग व जिल्हा स्तरावरील पुरस्काराचे मानकरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- 1 ऑगस्ट 2025 महसूल दिनानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील मागील महसूल वर्षात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल पुरस्काराची निवड करण्यात आली. त्यामध्ये पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे-1) श्रीमती जयश्री स्वामी – नायब तहसीलदार – जिल्हा स्तरीय पुरस्कार2) श्रीमती प्रतिभा घुगे – मंडळ अधिकारी – जिल्हा स्तरीय…

Read More
Back To Top