मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला
मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी : मंगळवेढा तहसिल कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कविता पुरी यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. कार्यभार स्विकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी निराधार लोकांना आपण तत्परतेने न्याय देणार असल्याचे सांगितले. येथील…
