निर्भय मतदान ही लोकशाहीची ताकद – मतदानानंतर डॉ.नीलम गोऱ्हेंचे आवाहन
पुणे महापालिका निवडणूक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बजावला मतदानाचा हक्क निर्भय मतदान ही लोकशाहीची ताकद – मतदानानंतर डॉ.नीलम गोऱ्हेंचे आवाहन Pune mahanagarpalika election पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज | दि.१५ जानेवारी २०२६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी सिम्बॉयसिस शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी साडेदहाच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क…
