माणच्या मातीतील माणसांच्या रक्तातच संघर्ष – अक्षय सोनवणे

माणच्या मातीतील माणसांच्या रक्तातच संघर्ष – अक्षय सोनवणे महसूल प्रशासनात कार्य करीत असताना आपल्या कामाचा सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे-नितिन दोशी अहिंसा पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची पहिली थाप ही नितिन दोशी देत असतात -जी डी मासाळ सर म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज-म्हसवड ता.माण जिल्हा सातारा येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये गुणवंतांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाच्या…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त माण तालुक्यात अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मासाळवाडी येथे अभिवादन ज्ञानवर्धिनी हायस्कूल येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन म्हसवड ता.माण / ज्ञानप्रवाह न्यूज- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त मासाळवाडी ता.माण जि.सातारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी,डॉ.वसंत मासाळ,नानासाहेब मासाळ, महेश…

Read More

मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी म्हसवड ता.माण जि.सातारा,दि.११/०४/ २०२५- म्हसवड ता.माण जि.सातारा येथील मोफत नगर वाचनालयामध्ये सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कै.अतुल पिसे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश पिसे यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले यांचे…

Read More

आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी

आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड झाल्याने त्यांचा अहिंसा पतसंस्था म्हसवड यांचेवतीने सत्कार म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड…

Read More

बालबाजारातून आर्थिक व व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होते-सौ राजश्री दोशी

बालबाजारातून आर्थिक व व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होते-सौ राजश्री दोशी म्हसवड/ज्ञानप्रवाह न्यूज- शालेय जीवनात आर्थिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बालबाजार व महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन मासाळवाडी येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्यावतीने करण्यात आले होते.अहिंसा पतसंस्थेच्या संचालिका सौ राजश्री दोशी यांचे हस्ते बालबाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.सविता मासाळ आदी उपस्थित होते. मासाळवाडी येथे…

Read More

अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा केला सन्मान

अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा केला सन्मान म्हसवड / ज्ञानप्रवाह न्यूज – विधानसेभेचे नवनिर्वाचित आमदार जयकुमार गोरे यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली त्यामुळे म्हसवड ता.माण येथे त्यांचा आभार दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी माजी नगराध्यक्ष तथा अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांची सदिच्छा भेट…

Read More

म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा

म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा म्हसवड ता.माण जि.सातारा/ ज्ञानप्रवाह न्यूज- नुकत्याच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये महायुती ला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले.महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आत्तापर्यंत चा सर्वात मोठा कौल होता.यामध्ये माण खटाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जयकुमार गोरे हे जवळ जवळ 50 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी मिळवलेले हे चौथे यश होते. आमदार जयकुमार…

Read More

स्वातंत्र्यदिनी माणदेशी कडून अहिंसा पतसंस्थेचा सन्मान

स्वातंत्र्यदिनी माणदेशी कडून अहिंसा पतसंस्थेचा सन्मान म्हसवड/ ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व सेवाभावी कार्याबद्दल नुकतेच हैद्राबाद येथे अहिंसा पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांचे हस्ते देण्यात आला होता.अहिंसा पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माणदेशी महिला बँक व…

Read More

प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे

प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांच्या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे यांचे गौरवोद्गार म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज –म्हसवड ता.माण येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी.तलाठी हा…

Read More

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी म्हसवड ता.माण/ज्ञानप्रवाह न्यूज – माण तालुक्यातील म्हसवड मधील विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे प्रचंड जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलेले असून हे नक्कीच गौरवास्पद आहे, असे उद्गार म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी यांनी काढले. नुकत्याच झालेल्या JEE (Main),CET परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा…

Read More
Back To Top