विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य सामुग्री आणि वृक्षारोपणाचा उपक्रम

प्रा.स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाखरी ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : माईर्स एमआयटी ग्रुपच्या विश्वस्त व महासचिव तसेच एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ आणि विश्वशांती गुरुकुलच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा.स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाखरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त स्कूलमध्ये महामृत्युंजय मंत्राचे पठण विद्यार्थ्यांनी केले तसेच विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर…

Read More

पंढरपूर तालुक्यातील शासकीय कार्यालयांनी स्वयंस्फूर्तीने वृक्ष लागवड व वृक्षांची जोपासना करावी – आमदार समाधान आवताडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्ष लागवड होणार-आ.समाधान आवताडे सर्व शासकीय कार्यालयांनी पंढरपूर तालुका व शहर परिसरात एकूण 50000 झाडे लावून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावा – आमदार समाधान आवताडे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०८/२०२५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्ष लागवड करण्याबाबत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दि.१३/०८/२०२५ रोजी पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय…

Read More

इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर

​इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर… वारसा वृक्षांचे रोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण पुरस्काराचे वितरण,परकीय तणांचे उच्चाटन, हरित विचारांची पेरणी पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,​दि.१७/०७/२०२५- देहू-आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही पंढरीची वारी म्हणून सर्वांना ज्ञात आहे. पंढरीची वारी हे भारताचे, महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते, तमाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील आणि इतर क्षेत्रातील विठ्ठलभक्तांचं हे श्रद्धास्थान. शेकडो…

Read More

भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे

भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर पावन नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सेवा,गळ्यात तुळशी माळ,अखंड भगवंताची सेवा करणारा तसेच गेली नऊ वर्ष झाले मे या एक महिन्यात थंड पाण्याची मोफत सेवा देणारा पाणपोई चालू करणारे माऊली म्हेत्रे यांनी निरंतर ही सेवा चालू ठेवली आहे . वृक्ष प्रेमी मित्र मंडळाच्या…

Read More

सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ठाणे,जिमाका – राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत,असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत.पर्यावरणाचे संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे,ही भविष्याची गरज आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे एक पेड माँ के नाम अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले. एक…

Read More

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे हस्ते जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचे प्रकाशन पंढरपूर,दि.१६ : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री…

Read More

महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण आणि संवर्धन कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा अनुदान न घेता पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४- महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला. पंढरपूर येथे दि.०७/०७/२०२४ रविवार रोजी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग,जि. रायगड प्रतिष्ठान मार्फत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन…

Read More

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज

सामाजिक बांधिलकीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश… पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक वृक्षांची लागवड करून जतन व संवर्धन केली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड,पिंपळ,कदंब,चिंच, बहावा,जांभूळ,करंज,लिंब,आंबा,बकुळ, उंबर, रेन ट्री इत्यादी लागवड करण्यात आली…

Read More
Back To Top