भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य – जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी
वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य – जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी भाविकांना प्रशासनाच्यावतीने चांगल्या दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने प्रयत्नशील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01: – कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा 02 नोव्हें 2025 रोजी संपन्न होत असून कार्तिकी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना दर्शन रांग,पत्राशेड, वाळवंट, भक्तीसागर 65 एकर…
