नारायण चिंचोली येथील प्राचीन सूर्यनारायण देवाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात
नारायण चिंचोलीतील प्राचीन सूर्यनारायण मंदिरात भाविन्य पाटणकर ,प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी घेतले दर्शन पंढरपूर तालुक्यातील हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरात suryanarayan mandir भाविकांची गर्दी : भाविन्य पाटणकरांनी घेतले दर्शन Pandharpur news पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या प्राचीन सूर्यनारायण देवाच्या suryanarayan dev यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून ही यात्रा संपूर्ण महिनाभर…
