महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने मनसे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनम्र अभिवादन करून पुष्पहार केला अर्पण

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.

यावेळी गणेश पिंपळनेरकर, बाबा चव्हाण, विनायक वनारे, सुरज राठी,सचिन बंदपट्टे, विकी चव्हाण,रवी शिंदे,प्रदीप खिलारे, रवी खिलारे, मच्छिंद्र वाघमारे आदींसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top