आपल्या घराला वाईट शक्तिपासून वाचवण्यासाठी मागील भागाच्या भिंतीवर लावा या वस्तु

[ad_1]

home
घरात जर नेहमी कलह-क्लेश होत असेल तर याचे कारण आहे घरात असलेली नकारात्मक शक्ति असेल? यामुळे आपल्याला जीवनात रोज समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही या समस्येने पीडित असाल तर आज जाणून घेवूया या माहितीतून आपल्या घराला वाईट शक्तिपासून कसे वचावावे. वास्तुशास्त्रनुसार घराचा प्रत्येक कोपरा महत्वाचा असतो. मग तो घराचा पुढचा भाग असुद्या किंवा जूना. वास्तुशास्त्रनुसार जर घरच्या मागील बाजूस हा सामान ठेवला तर कधीच जीवनात समस्या निर्माण होणार नाही. 

 

घरच्या मागच्या भागात ठेवा हा सामान   

वास्तुशास्त्रनुसार मागील भागास कवच मानले गेले आहे अस म्हणतात की घराची मागील बाजू सकारात्मकता थांबून ठेवण्याचे काम करते. जर या पॉजिटिव वाइब्सला कायम ठेवायचे असेल तर त्या भिंतीवर लोखंडाचा तुकडा टांगून दया. असे केल्याने वाईट शक्ती दूर राहतील.

 

जर तुम्हाला वाटते आहे की, तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली आहे. तर या पासून वाचण्यासाठी लोखंडाची नविन वस्तु घराच्या मागील भिंतीवर टांगून देणे. जर हे टांगण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही याला कुठेही ठेवू शकतात. घरातील सदस्यला जर वाईट नजर लागली असेल तर या उपायाने ती दूर केली जावु शकते. 

 

खूप मेहनत केल्यानंतर पण प्रगतीच्या रस्त्यात सारख्या सारख्या बाधा येत असतील तर घराच्या मागच्या भागात लोखंडाची वस्तु टांगून देणे असे केल्याने सर्व समस्या दूर होतील तसेच या वस्तु जुन्या किंवा गंजलेल्या नको. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top