पारदर्शक व निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा-निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर

पारदर्शक व निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा-निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर पंढरपूर येथे द्वितीय निवडणूक प्रशिक्षण उत्साहात‎:५७१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची उपस्थिती पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि, 27:-पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने गुरुवारी दि.27 नोव्हें.रोजी नामसंकीर्तन सभागृह, पंढरपूर येथे दुसरे सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी उपस्थित अधिकारी व…

Read More

पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय

प्रभाग 9 व 10 मध्ये भाजपाची जोरदार बॅटिंग; कमळाच्या समर्थनाची लाट पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या प्रचाराचा जोर वाढत असताना, आज प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये भाजपाच्या उमेदवारांची प्रभावी व भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या दोन्ही प्रभागांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read More

शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची मुंबई येथून सुरुवात

शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची मुंबई येथून सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे नेते- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ नोव्हेंबर २०२५ : भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची भव्य सुरुवात शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती…

Read More

२६/११ अतिरेकी हल्ल्याचे ध्वनी आणि प्रतिध्वनी – उमेश काशीकर यांचे मनोगत

२६/११ चा काळा बुधवार: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरची राजकीय आणि प्रशासकीय हालचल- राजीनाम्यांच्या मालिकेने हादरले राज्य २६/११ अतिरेकी हल्ल्याचे ध्वनी आणि प्रतिध्वनी – उमेश काशीकर यांचे मनोगत जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई.व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – आज बुधवार दि.२६ नोव्हेंबर सन २००८ साली देखील २६ नोव्हेंबर या दिवशी बुधवारच होता. रात्री अकरा साडेअकरा वाजता राजभवन परिसरात…

Read More

मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा

मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा अनाधिकृत पाईपलाईनसाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली; जिल्हा परिषद अभियंत्याच्या तक्रारीवरून कारवाई सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मारोळी ते शिरनांदगी या सार्वजनिक रस्त्याची साईडपट्टी आणि साईड गटार अनधिकृतपणे खोदून पाईपलाईन टाकण्याच्या कृत्यातून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या…

Read More

पंढरपूरमध्ये निवडणूक रणधुमाळी ; भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शामल शिरसट यांच्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूरमध्ये निवडणूक रणधुमाळी ; भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट यांच्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संत पेठ भागात शिरसट यांची शक्तीप्रदर्शन रॅली; भाजपचा विकासाचा नारा पुन्हा चर्चेत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर शहरात निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपकडून नगराध्यक्षा पदासाठी उमेदवार असलेल्या सौ.श्यामल लक्ष्मण शिरसट यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.शिस्तबद्ध आणि सुयोजित प्रचारामुळे…

Read More

मोबाईल हरवल्यास काय कराल ?(CEIR Portal एक महत्त्वाची सेवा)

सायबर पोलीस ठाणे पालघर – मोबाईल हरवल्यास काय कराल? (CEIR Portal एक महत्त्वाची सेवा) मोबाईल हरवला? चोरीला गेला? घाबरू नका… आता मिळू शकतो परत सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी नागरिकांसाठी CEIR PORTAL (Central Equipment Identity Register) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. चोरी/हरवलेला मोबाईल शोधणे, ब्लॉक करणे आणि पुन्हा ॲक्टिव्ह करणे आता अधिक सोपे झाले आहे….

Read More

डॉ.गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणात स्वतंत्र SIT चौकशीची मागणी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

डॉ.गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण : डॉ.गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणात स्वतंत्र SIT चौकशीची मागणी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन महिला सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर; विवाहपूर्व समुपदेशन धोरणाचा डॉ. गोऱ्हेंचा पुढाकार महिला मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत धोरणात्मक बदलांची गरज – उपसभापतींचा सरकारला इशारा ,पालवे कुटुंबियांची लवकरच भेट घेणार मुंबई,दि.२५ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या…

Read More

अजित पवारांची अंबाजोगाईत गर्जना: ३२ पैकी ३२ मिळाले तर अंबाजोगाईचा बारामती सारखा वेगवान विकास

अजित पवारांची अंबाजोगाईत गर्जना: ३२ पैकी ३२ मिळाले तर अंबाजोगाईचा बारामतीसारखा वेगवान विकास अंबाजोगाईच्या सभेत अजित पवारांचा विश्वास: लोकविकास महाआघाडीच शहराचा भविष्यकालीन चेहरा बदलेल अंबाजोगाई जि.बीड /ज्ञानप्रवाह न्यूज | दि.२४ नोव्हेंबर २०२५– मराठी भाषेची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र अंबाजोगाई नगरीत बोलताना नेहमीच अभिमान वाटतो, अशा भावनांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…

Read More

शिक्षणासाठी हातभार भोर,राजगड आणि मुळशी परिसरात विद्यार्थ्यांना साहित्य वाटप-आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम

भोरमध्ये ७ शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप — आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम शिक्षणासाठी हातभार! भोर,राजगड आणि मुळशी परिसरात विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्नभोर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ नोव्हेंबर २०२५– शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने भोर, राजगड, मुळशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल यांच्या संयुक्त…

Read More
Back To Top