कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना बंद होणार नाही
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाला कृतज्ञतेची किनार योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड नागपूर, दि. 31: रेशीमबाग मैदान येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला.या समारंभास केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ…
