महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 : भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल
महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 : भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल! मुंबई ,दि.१६/०७/२०२५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 चे उदघाटन पार पडले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम समिटचा उद्देश राज्यातील बंदर विकास आणि जलवाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक,धोरणे आणि संधी यावर चर्चा करणे आहे.भविष्यात भारत जागतिक सप्लाय चेनमधील मोठा भागीदार…
