मोदी सरकार देशातील निवडक १५ साखर कारखान्यांना असे प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करेल-केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा
देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी प्रकल्पासाठी साहाय्य :अमित शहा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीएनजी CNG) व स्प्रे ड्रायर पाेटॅश ग्रेन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते कोपरगाव/ज्ञानप्रवाह न्यूज : कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीएनजी CNG) व स्प्रे ड्रायर पाेटॅश ग्रेन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन…
