अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांच्या हस्ते कोल्हापूर /जिमाका: अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत लोकराज्य मासिकाचे…

Read More

नवीन आंतरराष्ट्रीय विमान तळ आणि भुयारी मेट्रो मुंबईतील प्रवास आणि कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी

नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भुयारी मेट्रो मुंबईतील प्रवास आणि कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज: पंतप्रधान मोदी विकसित भारत म्हणजे जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहे , जिथे लोकहित सर्वोपरि आहे आणि सरकारी योजना प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर बनवत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतर…

Read More

BSNL ने मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध दिली करून

BSNL ने मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध दिली करून BSNL आता जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या खाजगी कंपन्यांना टक्कर देणार मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने कंपनीचे ग्राहकांना मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.BSNL ने त्यांची…

Read More

मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे -डॉ. कृष्णा इंगोले

मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे – डॉ.कृष्णा इंगोले केबीपी महाविद्यालयात अभिजात भाषा सप्ताहनिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- मराठी ही समृध्द ऐतिहासिक वारसा असणारी ज्ञान भाषा आहे.भाषा हे संपूर्ण मानवी व्यवहाराचे साधन असते.तसेच विचार,भावना आणि संवेदना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम भाषाच असते.मातृभाषा ही आपल्या काळजाची भाषा असते.अभिजात भाषा म्हणजेच दर्जेदार…

Read More

स्त्रियांच्या समानता,विकास व शांतीच्या बदलांच्या शब्दांना स्विकारायला जग ऐकतेय ना ?…डॉ.नीलम गोऱ्हेंचा सवाल

जागतिक ६८ व्या राष्ट्रकुल संसदिय परिषदेत बार्बाडोसच्या व्यासपीठावर महिलांच्या प्रगतीसाठी २०३० पर्यंतची कृती रूपरेषा करण्याचे आवाहन स्त्रियांच्या समानता,विकास व शांतीच्या बदलांच्या शब्दांना स्विकारायला जग ऐकतेय ना ?…डॉ.नीलम गोऱ्हेंचा सवाल ब्रिजटाउन (बार्बाडोस),दि. ७ ऑक्टोबर २०२५ – बार्बाडोस येथे सुरु असलेल्या ६८ व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेतील ९ वी कॉमनवेल्थ विमेन पार्लमेंटेरियन्स (CWP) परिषद उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र विधान…

Read More

विरोधकांचे आरोप निराधार शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची…

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी,तातडीची भरीव मदत द्या अन्यथा उपोषण – खासदार प्रणिती शिंदे

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, तातडीची भरीव मदत द्या अन्यथा उपोषण – खासदार प्रणिती शिंदे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, कुडल, हत्तरसंग, हत्तूर, वडकबाळ, वांगी, संजवाड आदी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची केली पाहणी दक्षिण सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ ऑक्टोबर २०२५- दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती, घरे, रस्ते तसेच पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात…

Read More

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भापोसे यांची जुगार अड्ड्यावर कारवाई

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भा.पो.से.यांची जुगार अड्ड्यावर कारवाई १ लाख ५६ हजार २४७ रू.चा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – दि. ०६/१०/२०२५ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक भा.पो.से. प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे चळे ता.पंढरपूर या गावात शिवाजी पवार ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे गाळ्यामध्ये एजंट शिवाजी नागनाथ पवार हा लोकांकडून पैसे लावून कल्याण…

Read More

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण सिमेंटचा ब्लॉक, स्टीलची बकेट हातात घेवून मारहाण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली होती.यात हकीकत अशी की,दि. 07/10/2025 रोजी यातील फिर्यादी प्रदीप महादेव पाटील वय 69 वर्ष धंदा-सेवानिवृत्त रा. ससाणे कॉलणी केशव नगर, मुंडवा पुणे व…

Read More

चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

मनाचे श्लोक नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – हिंदु जनजागृती समितीचा इशारा मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार…

Read More
Back To Top