रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी- जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी- जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी रायगड/ जिमाका दि.१७ : भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे…

Read More

गोव्याचा समुद्र पहाण्यास येणारे आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यास येतात- मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत

सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात- डॉ.प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा गोवा सरकारच्यावतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत आठवले यांचा विशेष सन्मान फोंडा,गोवा,सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले नगरी/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५/२०२५ – पूर्वी गोव्यात लोक समुद्र,…

Read More

धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी होणार उद्घाटन

मंगळवारी धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे होणार उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५/२०२५- पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर,धाराशिव जनता बँकेचे चेअरमन ह.भ.प.वसंतराव नागदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते अविनाश अभ्यंकर,…

Read More

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा,पिक विम्याचे 100 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा- खासदार प्रणिती शिंदे

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा,पिक विम्याचे 100 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा- खासदार प्रणिती शिंदे यांचे अधिकाऱ्यांना सुचना DPDC मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघातील विविध समस्या मांडल्या सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 मे 2025: खासदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक 16 मे 2025 रोजी झालेल्या DPDC च्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघातील समस्यांचे निवारण होण्याकरीता अधिकाऱ्यांना सुचना दिल्या….

Read More

नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यास सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे

वाशी येथे झालेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे नवी मुंबई ,दि.१६/०५/२०२५-आज नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडलेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा सैनिकांनी दाखवलेला जोश, आत्मविश्वास आणि निष्ठा पाहून हे स्पष्ट…

Read More

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माढा/ज्ञानप्रवाह न्यूज- टेंभुर्णी ता.माढा येथे महाराष्ट्र शासना च्यावतीनं महसूल आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी सर्कल मधील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आलं. या अभियानांमध्ये विविध विभागांकडून नागरिकांना शासकीय कामकाजातील दाखले, प्रमाणपत्रे व सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये आरोग्य विभाग १६००, ग्रामपंचायत विभाग १५०,…

Read More

रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी सुरक्षित प्रवासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मुंबई, दि.१५ मे २०२५ : महाराष्ट्र शासना सोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे सहयोग करत आहे ही निश्चितच स्वागतार्ह बाब…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आ.समाधान आवताडे जनतेच्या प्रश्नांवर ॲक्टिव्ह मोडवर

जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आ समाधान आवताडे हे जनतेच्या प्रश्नांसाठी ॲक्टिव्ह मोडवर पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा…

Read More

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला गोमंतकात प्रथमच भरणार लाखो भक्तांचा कुंभमेळा • २३ देशांतील प्रतिनिधी • २५ हजार भाविक • १५ पावन संतपादुका • सोमनाथ ज्योतिर्लिंग • ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश फोंडा गोवा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. १५/०५/२०२५ : जसे कुंभमेळ्याला लाखो कोट्यवधी भाविक, संत-महंत एकत्र येतात, तसेच…

Read More
Back To Top