Scotland vs India T20 World Cup 2021 Highlights : भारताचा स्कॉटलंडवर धडाकेबाज विजयदुबई : भारतचाआजचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ किती मोठा विजय मिळवतो, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल.
भारतीय संघाचा सातव्याच षटकात दणदणीत विजय

लोकेश राहुल आऊट, भारताला दुसरा धक्का

लोकेश राहुलचे अर्धशतक

रोहित शर्मा आऊट, भारताला पहिला धक्का

स्कॉटलंडचा संघ ८५ धावांमध्ये ऑलआऊट

सतरा ठरा स्कॉटलंडसाठी खतरा, एकाच षटकात तीन फलंदाज झाले बाद…

स्कॉटलंडचा सहावा धक्का

स्कॉटलंडचा अर्धा संघ गारद, जाणून घ्या धावसंख्या…

रवींद्र जडेजाचा डबल धमाका, एकाच षटकात मिळवले दोन बळी

स्कॉटलंडला भारताचा तिसरा धक्का, रवींद्र जडेजा ठरला यशस्वी

भारताचा स्कॉटलंडला दुसरा धक्का, मोहम्मद शमीने मिळवला बळी

भारताचा स्कॉटलंडला पहिला धक्का, बुमराने मिळवले यश

आजच्या सामन्यासाठी कसा आहे भारतीय संघ, पाहा…

भारताने टॉस जिंकला, पाहा काय निर्णय घेतला…
आजच्या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: