Maharashtra Marathi Breaking News Live Today: नाशिकमध्ये भीषण अपघात संध्याकाळी अय्यप्पा मंदिराजवळ घडला. निफाडमध्ये होणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमातून हे लोक परतत होते. वाटेत टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो मागून लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. काही लोकांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये आतापर्यंत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचामहाराष्ट्र विधानसभेतील मोठ्या विजयानंतर, शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व भाजप नेते उपस्थित होते. सविस्तर वाचा
Source link
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.