LIVE: रामटेकमध्ये बुद्ध महोत्सवाचे आयोजन

[ad_1]

maharashtra

Maharashtra Marathi Breaking News Live Today : बोधिसत्व नागार्जुनाच्या महाविहारात आयोजित बुद्ध महोत्सवाने हजारो भाविकांनी आकर्षित केले होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष धम्मसेन नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा विद्यार्थी त्याच्या वर्गमित्रांसह एका थीम पार्कला भेट देण्यासाठी गेला होता. सविस्तर वाचा 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top