मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव उत्पात यांचे दु:खद निधन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४- पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयाचे माजी शिक्षक,मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव भगवान उत्पात वैरागकर यांचे चिपळूण येथे वयाच्या 79 व्या वर्षी दु:खद निधन झाले.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


कै.वसंतराव उत्पात यांनी विविध दर्जेदार नाटकं सादर करुन पंढरपूरातील नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. कवि मोरोपंत व मराठी-संस्कृत व इंग्रजी साहित्यातील कवि, लेखक यांच्या संपदेवर कै. वसंत उत्पात यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

कै. उत्पात यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, पुतणे, सूना व नातवंडे असा परिवार आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading