लाज वाचवण्याची भारतीय संघाला अखेरची संधी, संघात करावे लागतील हे मोठे तीन बदल…


भारताने कसोटीपाठोपाठ वनडे मालिकाही गमावली आहे. आता भारताला दक्षिण आफ्रिकेतील लाज वाचण्यासाठी रविवारी अखेरची संधी असणार आहे. कारण रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा वनडे सामना होणर आहे. हा सामना जिंकून लाज वाचवण्याची भारताला अखेरची संधी असेल.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: