LIVE: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, अजित पवार म्हणाले

[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today : आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.सविस्तर वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी घोषणा केली की त्यांचा पक्ष 22 जूनपासून हुंडाविरोधी आणि हिंसाचारमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू करेल. पुण्यात नुकत्याच झालेल्या 26 वर्षीय महिलेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी घोषणा केली की त्यांचा पक्ष 22 जूनपासून हुंडाविरोधी आणि हिंसाचारमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू करेल. पुण्यात नुकत्याच झालेल्या 26 वर्षीय महिलेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.सविस्तर वाचा...

शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे आणि त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चा वापर विरोधकांविरुद्ध केल्याचा आरोप केला आहे..सविस्तर वाचा...

वैष्णवी हगवणेने सासरच्या मंडळींच्या हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार झालेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना काल स्वारगेट येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपी सासरे आणि दिराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वाचा...

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सतत वाढत आहे. शुक्रवारीही कोविड-19 चे 45 नवीन रुग्ण आढळले. मुंबईत सर्वाधिक 35 प्रकरणे नोंदवली गेली. त्याच वेळी, पुण्यात 4, रायगडमध्ये 2, कोल्हापूरमध्ये 2 आणि ठाणे आणि लातूरमध्ये प्रत्येकी 1 नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 183 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 210 वर पोहोचली आहे. तर 81 रुग्ण बरे झाले आहे.

वैष्णवी हगवणेने सासरच्या मंडळींच्या हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.सविस्तर वाचा...

सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून उद्या रविवारी 25 मे रोजी हवामान खात्यानं अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top