आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वकृत्त्व स्पर्धा

आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वकृत्त्व स्पर्धा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – दरवर्षी प्रमाणे आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार पंढरपूर येथे वकृत्त्व स्पर्धा रविवार दि.२४/८/२०२५ रोजी सकाळी ८.३० वा.आयोजित केल्या आहेत.

या स्पर्धेसाठी वेळ प्रत्येकी ५ मि.असणार आहेत.ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे.या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत-

१. प्रथमाचार्य यांचे जिवन चरीत्र
२. दशलक्षण धर्मातील एक धर्म
३. जैन मुनी एक संस्कार मुर्ती
४. तिर्थंकरांचे जिवन चरीत्र
५. मला आवडलेला रत्नकरंडक श्रावकाचा

स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या स्पर्धकांना आर.के.दोशी महालक्ष्मी उद्योग समुह पंढरपूर यांच्यावतीने पारितोषिके देवुन सन्मानीत करण्यात येणार आहे.या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आली आहे.

ही स्पर्धा सकल जैन समाज पंढरपूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
अजय शहा पेनुरकर पंढरपूर मोबा नं.: ९८९०४०२९३५ यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Back To Top