विविध प्रश्नांवर उठवलेल्या आवाजामुळे अनेक जण मनसेत प्रवेश करत आहेत- मनसेचे राज्य नेते दिलीप धोत्रे

विविध प्रश्नांवर उठवलेल्या आवाजामुळे अनेक जण मनसेत प्रवेश करत आहेत- मनसेचे राज्य नेते दिलीप धोत्रे Many are joining MNS due to voices raised on various issues: MNS state leader Dilip Dhotre
  संभाजीनगर,औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचा मेळावा मनसेचे राज्य नेते शँडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.या मेळाव्यामध्ये प्रकाश महाजन,राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर,जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे,जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी,जिल्हा संघटक बिपीन नाईक,वैभव मिटकर, राजू जावळीकर ,मंगेश साळवे,गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर,शेख रशीद,राहुल पाटील,राजू खरे, संकेत शेटे, अशोक पवार, ऍड.नूतन जयस्वाल,लीला राजपूत,सपना ढगे, अनिता लोमटे,पूजा पाटील वाहतूक सेना मनीष जोगदंड आदी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना मनसेचे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की, राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत.कोरोना काळात पक्षाच्या माध्यमातून महिला व युवती आणि बेरोजगार तरुणांना, शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर उठवलेल्या आवाजामुळे अनेक जण मनसेत प्रवेश करत आहेत.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: