तिसऱ्या पंचांचा वादग्रस्त निर्णयावर लोकेश राहुल भडकला आणि त्यानंतर पंजाबला अजून एक धक्का बसला…
पंजाब किंग्स आणि आरसीबी यांच्यातील आजच्या सामन्यात तिसऱ्या पंचांचा एक वादग्रस्त निर्णय पाहायला मिळाला आणि त्यावर लोकेश राहुल चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर पंजाबच्या संघाला अजून एक धक्काही बसला.