सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर, दि.12 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर(अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 39 अर्जदारांनी 64 अर्ज घेऊन गेले गेलेले आहेत, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01.श्रीविद्यादुर्गादेवी मौलप्पा करणे (2-अपक्ष) 02.भन्तेनागमूर्ती मौलप्पा करणे- (2 – अपक्ष) 03.श्री.शिवाजी चंद्रकांत सोनवणे- (2- अपक्ष) 04. श्री. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी-(1- भाजपा) 05. श्री. संभाजी सिद्राम मस्के-(1-परिवर्तन समता पार्टी) 06.महासिध्द तुकाराम गायकवाड ( 1-अपक्ष) 07. श्री.भारत हणमंतु कंदकुरे( 2-अपक्ष) 08. श्री. अभिमन्यु भानुदास आठवले (1-अपक्ष ), 09. श्रीमती कल्याणी शंकर हलसंगी (1-भाजपा ), 10. रविकांत रेवप्पा बनसुडे (2-अपक्ष ), 11. ॲड विक्रम उत्तम कसबे (1-अपक्ष ), 12. राजेश तानाजी खरे (1-महाराष्ट्र विकास सेना पक्ष ), 13. कुमार चंद्रकांत लोंढे (1-बळीराजा पार्टी ), 14. सुर्यकांत सायप्पा व्हनकडे (1-अपक्ष ), 15. अमोल मिलिंद कांबळे (1-अपक्ष ), 16. श्री. कल्लप्पा लिंबाजी मोरे (1-अपक्ष ), 17. रवि सायप्पा म्हेत्रे (2-अपक्ष ) 18.श्री.कुमारगौरव सतीश चंदनशिवे (4-अपक्ष ), 19. श्री. राजरत्न लक्ष्मण फडतरे (4-वंचित बहुजन आघाडी ), 20. श्री. दत्तात्रय विठ्ठल थोरात (3-अपक्ष ), 21. श्री. युगंधर चंद्रकांत ठोकळे (3-अपक्ष ), 22. श्री. नारायणकर राजेंद्र बाबुराव (1-अपक्ष ), 23. नसीर खाजाभाई भाईकट्टी (1-अपक्ष ), 24. रमेश भिमराव शिखरे (1-अपक्ष ), 25. चेतमल नयुमल गोयल (2-अपक्ष ), 26. श्री. सुदर्शन रामचंद्र खंदारे (1-अपक्ष ), 27. श्री. जिवन विलास शिंदे (1-अपक्ष – श्रीदेवी फुलारे), 28.श्री.प्रशांत आप्पाराव बनसोडे (1- अपक्ष), 29. ॲङ योगेश सुभाष शिदगणे (1-बहुजन मुक्ती पार्टी- श्री.अर्जुन गेना ओहाळ ), 30. श्री.मचिंद्रनाथ मल्लपा लोकेकर (1-एमआयएम ), 31. श्री. गंगेश्वरी मचिंद्रनाथ लोकेकर (1-एमआयएम ), 32. श्री. जिवन विलास शिंदे(3-अपक्ष-श्रीदेवी जॉन फुलारे ), 33. श्री.मल्हारी गुलाब पाटोळे (1-अपक्ष ), 34. आण्णासो सुखदेव मस्के – (1-अपक्ष), 35.श्री.मनोहर रेवणसिध्द कोरे (1अपक्ष ), 36.श्री. संदेश रमेश कांबळे (1- अपक्ष – प्रज्ञा विष्णू गायकवाड ), 37.श्री. परमेश्वर पांडुरंग गेजगे (1-अपक्ष ), 38. श्री.शिलवंत तात्याराव काळे (1- बसपा),

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महास्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01. श्री. संदीप जनार्दन खरात – (4 – अपक्ष) 02. श्री.रोहित रामकृष्ण मोरे (3-अपक्ष) 03.श्री. बाळासाहेब रामकृष्ण मोरे-(1-अपक्ष) 04. श्री. अजित नामदेव साठे – (1- महाराष्ट्र विकास सेना पक्ष) 05. श्री. राजेश तानाजी खरे-( 1- महाराष्ट्र विकास सेना- श्री.अनिल तानाजी साठे) 06.श्री.पृथ्वीराज शहाजीराव पाटील-( 02-अपक्ष) 07. श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील-(1-अपक्ष (अभिजीत सुखदेव जाधव)) 08. श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील- (1- अपक्ष (संजय महादेव चव्हाण)) 09. श्री. जैनुद्दिन दस्तगीर शेख- (1-अपक्ष) 10. श्री. अशोक ज्ञानदेव वाघमोडे-(1-अपक्ष) 11. श्री. सचिन हणमंत गवळी-( 1-अपक्ष) 12. श्री. खंडू भिमराव घडे-( 1-अपक्ष) 13. श्री. खंडू भिमराव घडे-(1-अपक्ष (श्री. अमोल मधुकर करडे)) 14. श्री. प्रकाश किसन पोळ- (2-आरपीआय (A)/अपक्ष (श्री. संतोष बाळासाहेब बिचकुले)) 15. श्री. गणपत परमेश्वर भोसले-(1-अपक्ष) 16. श्री. विजयराज बाळासाहेब माने-देशमुख- (1-अपक्ष) 17. श्री.नवनाथ बिरा मदने- (1-अपक्ष) 18. श्री. प्रभाकरदादा दत्तात्रय जानवेकर-(1-जंग महाभारत संघ) 19. श्री. रमेश नागनाथ बारसकर-( 3-वंचित बहुजन आघाडी) 20.श्री.शिलवंत गुणवंत क्षिरसागर -(2-अपक्ष-श्री. सुधाकर तुकाराम सोनटक्के) 21. श्री. दत्तात्रय विठ्ठल थोरात- ( 2-अपक्ष) 22. श्री. गिरीश प्रभाकर शेटे (4-अपक्ष) 23. ॲड नितीन जयसिंगराव खराडे-4-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री.धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील) 24. श्री. गणेश सिध्देश्वर भिंगे-( 2-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री.

विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील), 25. श्री. मल्हारी गुलाब पाटोळे- (1-आम समाज समता पार्टी ऑफ इंडिया अपक्ष) 26. श्री.खंडू भिमराव धडे- (1-अपक्ष (श्री. अमोल मधुकर करडे), 27. श्री. सुनिल गुंडा जाधव-(2-बहुजन मुक्ती पार्टी) 28. श्री. सिकंदर दादामिया कोरबु-(1-अपक्ष) 29. श्री. नानासो रामहरी यादव( 2-अपक्ष) 30. श्री. सतिष शिवाजी जंगम- (4-भारतीय जनता पार्टी (श्री. रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर), 31. श्री.गणेश मारुती शेजाळ(1-अपक्ष-श्री. कल्याण मगन बाबर ) 32. श्री.अमोल मधुकर करडे(2-अपक्ष) 33. श्री.आण्णासो सुखदेव मस्के(1-अपक्ष) 34. श्री. नितीन सोपानराव वाघे-(1- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार/राष्ट्रीय आदर्श जनता पार्टी) 35. श्री. रामचंद्र मायाप्पा घुटुकडे-(1-न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) 36. श्री. राघु येताळा घुटूकडे(01- अपक्ष) 37. श्री. भाऊसाहेब सुखदेव लिगाडे (02-अपक्ष) 38. श्री. गणेश अशोक चौगुले(1-अपक्ष) 39. श्री. परमेश्वर पांडुरंग गेजगे(1-अपक्ष)


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading