DC vs RCB Highlights IPL 2021 : आरसीबीने अखेरच्या चेंडूवर साकारला दिल्लीवर विजय
दुबई : आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आता प्ले-ऑफमध्ये पोहोचले असले तरी आजच्या सामन्यात त्यांना बिनधास्तपणे प्रयोग करण्याची नामी संधी असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात संघात कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
आरसीबीने अखेरच्या चेंडूवर साकारला दिल्लीवर विजय
ग्लेन मॅक्सवेलचे दमदार अर्धशतक
आरसीबीने अखेरच्या चेंडूवर साकारला दिल्लीवर विजय
ग्लेन मॅक्सवेलचे दमदार अर्धशतक
आरसीबीच्या श्रीकांतने साकारले दिमाखदार अर्धशतक
एबी डिव्हिलियर्स आऊट, आरसीबीला तिसरा धक्का
एबीला यावेळी २६ धावांवरच समाधान मानावे लागले.
विराट कोहली आऊट, आरसीबीला दुसरा धक्का
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर यावेळी ४ धावांवर बाद झाला.
देवदत्त पडीक्कल आऊट, आरसीबीला पहिला धक्का
आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल यावेळी एकही धाव न करता बाद झाला.
दिल्लीने आरसीबीपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा…
शेमरॉन हेटमायर आऊट, दिल्लीला पाचवा धक्का
श्रेयस अय्यर आऊट, दिल्लीला चौथा धक्का
रिषभ पंत आऊट, दिल्लीला तिसरा धक्का
पृथ्वी शॉ आऊट, दिल्लीला दुसरा धक्का
शिखर धवन आऊट, दिल्लीला पहिला धक्का
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीने जिंकली नाणेफेक, पाहा काय निर्णय घेतला…
आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कोणते बदल झाले आहेत, पाहा…