विश्वचषकानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माला मिळणार डच्चू, पाहा कर्णधारपदाचा मानकरी कोण ठरणार…
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनाही विश्वचषकानंतर संघाबाहेर ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे. पण विराट आणि रोहित संघात नसताना भारताचे कर्णधारपद कोणाला मिळणार, पाहा…