वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप

वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईकनवरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशाला येथे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून फुल ना फुलाची पाकळी म्हणून सचिन नाईकनवरे मित्र परिवाराच्यावतीने…

Read More

सोलापूरात ब्राह्मण वधू-वर मेळावा

सोलापूरात ब्राह्मण वधू-वर मेळावा पंढरपूर / अमोल कुलकर्णी /ज्ञानप्रवाह न्यूज- ब्राह्मण महासंघ पुणे संचलित मैत्रेयी वधुवर सुचक केंद्र सोलापूर व शासनमान्य परवाना क्रमांक ७२/ २२ ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परांडा जि.धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ब्राह्मण समाजातील वधुवर यांच्यासाठी येत्या शनिवारी दिनांक 27 जुलै रोजी राज्यस्तरीय ब्राह्मण वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी…

Read More

स्व.रतनचंद शहा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२३/०७/२०२४- स्व. रतनचंद शहा यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि.२५/७/२०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.२५/७/२०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता रक्तदान शिबीराचे श्री संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात सकाळी ९.३० वा.वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता मुकबधीर विद्यालय, मंगळवेढा…

Read More

संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.संदीप सांगळे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४ – संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन, पैठणचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. संदीप सांगळे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,…

Read More

लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी

लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमाह ₹१५००…

Read More

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा,दि.१९: शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना…

Read More

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली होती.सदरची बाब स्थानिक रहिवाशांनी लक्षात आल्यानंतर गाईला वाचवण्याची प्रयत्न सुरू करण्यात आले. राहुल पवार,उमेश मोहिते,शशिकांत कदम, रवी तारे आदी प्रयत्न करत होते मात्र यश येत नव्हते.राहुल…

Read More

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

[ad_1] मंगळवारी रात्री तुपात सिंदूर मिसळून हा लेप हनुमानाला लावावा. पैशांची समस्या दूर होईल.   मोहरीच्या तेलात लवंग टाकून हनुमानाची आरती करा. संकट दूर होईल आणि पैसाही मिळेल.   एक नारळ घेऊन त्यावर कामिया शेंदूर, मौली आणि अक्षत याने पूजा करावी. त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात अर्पित करावा. धनलाभ होईल.   हनुमानाला गूळ अर्पण करा. नंतर गूळ…

Read More

माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..!

माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठीसोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..! जिल्हाधिकारी व सिईओ यांचा संयुक्त पाहणी दौरा..! सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२४- आषाढी यात्रा यशस्वी करणेसाठी जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आज सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवाच्या सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा…

Read More

या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी केले

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी केले आवाहन मुंबई, दि. ०८ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागस प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात…

Read More
Back To Top