नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता
[ad_1] Northern Nigeria News: उत्तर नायजेरियातील नायजर नदीच्या काठावर शुक्रवारी एका बाजारात अन्न घेऊन जाणारी बोट उलटल्याने किमान 27 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 100 हून अधिक बेपत्ता आहे. त्यात बहुतांश महिला होत्या. सुमारे 200 प्रवासी या बोटीवर होते, जी कोगी राज्यातून शेजारच्या नायजरला जात होती, तेव्हा बोट उलटली, अशी माहिती समोर आली आहे. …

