वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवार यांची मोठी कारवाई, राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी
[ad_1] वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका राजकारण्याच्या घरात त्या महिलेवर अत्याचार करण्यात आले. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वैष्णवीच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी वैष्णवीच्या वडिलांना आश्वासन दिले की ते त्यांच्यासोबत आहेत. ALSO READ: पुण्यात बॉम्बच्या धमकीमुळे घबराट,…

