पंतप्रधान मोदींनी दिली शेतकऱ्यांना मोठी भेट, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय
[ad_1] बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत निश्चित करताना, पंतप्रधानांनी खर्चापेक्षा ५०% जास्त किमान आधारभूत किंमत मंजूर केली. मिळालेल्या माहितनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत…

