जळगावात अपक्ष उमेदवार शेख अहमद यांच्या घरावर गोळीबार
[ad_1] राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव शहरात एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याघटने मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.एआयएमआयएम पक्षाचे…

