owaisi slams pakistan : पाकिस्तानवर बरसले ओवेसी, ‘क्रिकेटचा इस्लामशी काय संबंध, शेख राशिद वेडे झाले’
आधी मेरठ, मग हाशिमपुरा आणि नंतर मलियानामध्ये झालेल्या दंगलीत किती नागरिकांचा मृत्यू झाला? यानंतर २०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये दंगल उसळली होती. त्या दंगलींची आठवण करून राजकारणी मुस्लिमांची मतं मागत आहेत. मतांसाठी आलेलो नाही. त्या पीडितांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची राजकीय ताकद वाढवण्यासाठी आले आहे, असं ओवेसी म्हणाले.
Leander Paes Join TMC: टेनिस खेळाडू लिएन्डर पेस, अभिनेत्री नफीसा अली तृणमूलमध्ये दाखल
मुस्लिम किती काळ गालिचे घालणार?
आम्ही मुस्लिमांना लोकशाही मार्गाने न्याय देऊ. दंगली होऊ देणार नाही. मुस्लिमांना राजकीय शक्ती बनायला हवं. सपा, बसपा, काँग्रेस आणि आरएलडीसाठी किती काळ गालिचे टाकत राहणार. आता राजकीय मुकुट डोक्यावर सजवण्याची वेळ आली आहे. आपल्या AIMIM पक्षाला मत देण्याची वेळ आली आहे. मुस्लिमांची राजकीय ताकद वाढवणं हा आपल्या जीवनाचा उद्देश असल्याचं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.