Brazil Plane Crash:ब्राझीलमध्ये विमानाचा मोठा अपघात, विमानातील सर्व 62 जणांचा मृत्यू
[ad_1] ब्राझीलमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. ब्राझीलच्या साओ पाऊलो जवळ हा अपघात झाला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रादेशिक टर्बो प्रॉप विमानसः हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामुळे ब्राझीलच्या आणि जगभरातील लोकांना धक्का बसला आहे. ब्राझीलच्या प्रादेशिक एअरलाईन्स ने या अपघाताची पुष्टी केली आहे. या विमानात…

