ज्या मैदानातून दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं, त्याच मैदानात जोकोविचनं पटकावलं सुवर्णपदक
[ad_1] नोवाक जोकोविचला दोन महिन्यांपूर्वी दुखावलेला गुडघा सांभाळत ज्या रोलँड गॅरोस टेनिस कोर्टावरून बाहेर जावं लागलं होतं, त्याच मैदानात नोवाक जोकोविच सुवर्णपदक पटकावल्यानंतर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडत होता. टेनिसच्या खेळातील चार प्रमुख मोठ्या स्पर्धा आणि ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावून नोवाक जोकोविचने 'गोल्डन स्लॅम' पूर्ण केलं आहे. नोवाकने वयाच्या 37 व्या वर्षी जोरदार पुनरागमन करत स्पेनच्या 21…

