भारताचा ऑलिंपिक हॉकीच्या उपांत्य फेरीत प्रवेश, लव्हलिनाचं आव्हान मात्र संपुष्टात
[ad_1] पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी टीमनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतानं इंग्लंडवर शूटआऊटमध्ये 4-2 अशी मात केली. ऑलिंपिकमध्ये यंदा 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी हजारो अॅथलीट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रीडा स्पर्धेसाठी 110 जणांचं पथक पाठवलं असून 16 क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत दोन पदकं मिळाली…

