मंगळवेढा पोलीस ठाण्यात मुढवी येथे माण नदीचे पात्रातील अवैध वाळू उपश्याचा गुन्हा दाखल

मंगळवेढा पोलीस ठाण्यात मुढवी येथे माण नदीचे पात्रातील अवैध वाळू उपश्याचा गुन्हा दाखल 4,00,000/- रू किमतीचे अशोक लेलंड कंपनीचा दोस्त व 5100/-अंदाजे एक ब्रास वाळु जप्त मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा पोलीस ठाण्यात मुढवी येथे माण नदीचे पात्रातील अवैध वाळू उपश्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली हकिकत अशी की , दि. 30/05/2025 रोजी ०३.४६ वा.चे…

Read More

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल 15 लाख 25 हजाराचा पोलीसांनी केला मुद्देमाल जप्त….. मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०/२०२५- बठाण येथील भिमा नदी पात्रातून वाळू भरुन जाणारा बिगर पावतीचा टिपर पोलीसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने पकडून अज्ञात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक बिगर पावती टिपरवर कारवाई झाल्याने संंबंधीत…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासना ची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे १८ लाकडी होड्या केल्या नष्ट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १८ लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती…

Read More

पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील ४ वाळु तस्कर हद्दपार

पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील ०४ वाळु तस्कर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपार.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०१/२०२५ – पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळु व्यवसाय करणारा वाळू तस्कर टोळीतील सराईत गुन्हेगार ग्यानबा दिपक धोत्रे, रा.जुनी वडार गल्ली,पंढरपूर, ता.पंढरपूर, जि.सोलापूर टोळी प्रमुख, गणेश यलाप्पा बंदपट्टे रा.सरगम चौक, जुनी वडार गल्ली, पंढरपूर ता.पंढरपूर जिल्हा सोलापुर…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह केले जप्त तर एक होडी केली नष्ट पंढरपूर : अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.शेगाव दुमाला येथे भीमा नदीपात्रात महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहे तर…

Read More

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई मात्र यात सातत्य आवश्यक

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई                   पंढरपूर ,दि.27:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील चंद्रभागा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे 4 तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार…

Read More

अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्‍यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय ? – गणेश अंकुशराव

अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्‍यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय ? – गणेश अंकुशराव पंढरपूर, ज्ञानप्रवाह न्यूज: – चंद्रभागेच्या पात्रात होणारा अवैध वाळु उपसा जिल्हाधिकारी यांना कळू नये, वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्यांना आषाढीच्या पार्श्‍वभुमी वरील पाहणीसाठी चंद्रभागेच्या पात्रात महसुल अधिकार्‍यांनी नेले नाही काय ? असा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक…

Read More

अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी

अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी पंढरपुर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०४/२०२४ : आज गुढी पाडव्याच्या दिवशी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व सहकार्‍यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यात गुढी उभारुन अनोखं आंदोलन केलं. यावेळी अवैध वाळु उपशाकडं दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. गेल्या…

Read More
Back To Top