मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध-आ.समाधान आवताडे जास्तीत जास्त शेतक-यांनी कृषि विभागामार्फत तूरीचे बियाणे प्राप्त करुन पेरणी करावी -आमदार समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०६/२०२५ – सध्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी मंगळवेढा कृषी कार्यालयाकडे तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध झाले आहे तरी तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून या चांगल्या प्रतीच्या बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन…

Read More

नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून द्या- आमदार समाधान आवताडे

कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यास आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/ २०२५- कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदार संघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील आपल्या पेरणीचे काम पूर्ण केले आहे….

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे

आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल झाल्या…

Read More

क्रीडा क्षेत्रातील लौकिक जपण्यासाठी क्रीडा क्षेत्राला संजीवनी मिळवून देणार – आ.समाधान आवताडे

मतदारसंघाचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक जपण्यासाठी क्रीडा क्षेत्राला संजीवनी मिळवून देणार-आ समाधान आवताडे तालुका क्रीडा समितीची आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर व मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल समितीची संयुक्त बैठक तहसील कार्यालय, मंगळवेढा येथे संपन्न झाली. मतदारसंघातील दर्जेदार क्रीडा परंपरेची ऐतिहासिक कामगिरी…

Read More

अनेक रस्त्यांवर रस्ता की खड्डे असा प्रश्न भाविकांना ?

दोन तीन महिन्यांपासून तयारी सुरु असताना हे सर्व कसे ? पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०६/२०२५- पंढरपूर येथे आषाढी वारीची तयारी झाली आहे.रस्ते दुरुस्ती सुरु असून अतिक्रमण काढणे चालू झाले आहे.अनेक भागात अतिक्रमण पथक आले की ती हटवली जातात आणि त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.यामुळे रस्ते अपुरे पडत आहेत.सरगम टॉकीज जवळील रस्ता,भोसले चौक परिसर, बस…

Read More

वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पालखी सोहळ्यानंतरही संबंधीत ठिकाणची स्वच्छता, फवारणी व आरोग्य सुविधा देण्यात येणारपंढरपूर,दि.13- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या…

Read More

सर्वोत्तम करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडावे – प्रा. यशवंत गोसावी

स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – करिअरसाठी सगळी क्षेत्र समान आहेत. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ही निवडणे म्हणजेच करिअर शोधणे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील इयत्ता १० वी व १२ वी…

Read More

आमदार समाधान आवताडे यांचे सामाजिक क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रातदेखील महत्वपूर्ण योगदान

आमदार समाधान आवताडे यांचे सामाजिक क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रातदेखील महत्वपूर्ण योगदान सी.एस.आर.फंडातुन दिला स्वेरीसाठी रु. २० लाखांचा निधी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२५ : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी स्वेरीतील शैक्षणिक उपक्रमांना हातभार लावत स्वेरीसाठी रु.२० लाखांचा निधी दिला असून यापैकी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी रु.१६ लाख आणि एमबीए विभागासाठी रु. ४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला…

Read More

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन संपन्न

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन संपन्न गेल्या अनेक वर्षांच्या पाणी प्रश्नाला आमदार आवताडे यांच्या माध्यमातून पूर्णविराम मंगळवेढा/ज्ञानप्रवाह प्रतिनिधी –शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगळवेढा येथे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन आ.आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून येथे…

Read More

मंगळवेढातील विविध प्रश्न संदर्भात आ.आवताडे यांनी घेतली प्रांताधिकार्‍यां समवेत आढावा बैठक

मंगळवेढा शहरातील विविध प्रश्न संदर्भात आ आवताडे यांनी घेतली प्रांताधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक मंगळवेढा/ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातील देवस्थान इनामी जमीन,शहरा तील होणारी अवजड वाहतूक त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता, मान्सूनपूर्व आलेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात फवारणी, नालेसफाई,भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत शहरातील नागरिक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी…

Read More
Back To Top