NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात उठवला आवाज
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात उठवला आवाज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक कारवाईचे दिले आश्वासन नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/१२/२०२५ – हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या,वेतनातील विलंब, नियमितीकरण आणि इतर मूलभूत सुविधांबाबत आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात जोरदारपणे आवाज उठवला. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा, वेतनाचा विलंब, थकीत पगार,…
