
आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे
आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांचा तांबोळे, पोफळी गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या लवकरच सोडविण्याचे दिले आश्वासन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील तांबोळे,पोफळी (पांडवांची) या गावात भेट दिली. या भेटीदरम्यान गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी…