स्वेरीत स्टार्टअप इग्निशन २.० ही व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न
स्वेरीत स्टार्टअप इग्निशन २.० ही व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/08/2025 – गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्वेरीच्या ई-सेल व आयट्रिपल ई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ या व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी…
