मुळ आटपाडीच्या मुळावर उठु नका – सादिक खाटीक

मुळ आटपाडीच्या मुळावर उठु नका – सादिक खाटीक एस टी स्टॅन्ड,दवाखाना,खादी भांडार,ओढा पात्र,मुख्य पेठेचे महत्व संपवू नका – मुळ आटपाडीच्या मुळावर उठलेल्यांना सादिक खाटीक यांचे आवाहन आटपाडी / ज्ञानप्रवाह न्यूज – आटपाडीचे एस टी स्टॅन्ड, प्राथमिक आरोग्य केंद्र,खादी भांडार,लगतचे ओढा पात्र, आटपाडीची मुख्य पेठ यांचे महत्व संपवण्याचा घाट काहींनी घातल्याचे बोलले जात असून मुळ आटपाडीच्या…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी केली पूर पाहणी

मुख्यमंत्री यांनी थेट बांधावर येऊन केली पूर परिस्थितीची पाहणी आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी केली पूर पाहणी सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी आमदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघातील सिना दारफळ व निमगाव माढा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. माढा…

Read More

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्तांना लवकरच मदत– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्तांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन सोलापूर,दि.23 (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती,घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल,असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोर्टी ता.करमाळा,मुंगशी ता.माढा,लांबोटी ता.मोहोळ या भागांत पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री…

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधवारी राज्यस्तरीय शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधवारी राज्यस्तरीय शुभारंभ सोलापूर जिल्ह्यात १७ सप्टेंबर पासून प्रारंभ – सिईओ कुलदीप जंगम सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०९/२०२५ – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

मेहनत आणि शिस्त हीच खरी यशाची गुरुकिल्ली – आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभदा पाटील

मेहनत आणि शिस्त हीच खरी यशाची गुरुकिल्ली – आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभदा पाटील स्वेरीमध्ये आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- कोणत्याही क्षेत्रात स्वतःलाच मेहनत करून यशाची शिखरे गाठावी लागतात.यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो म्हणून स्पर्धकांनी प्रचंड मेहनत घेवून आणि शिस्तप्रिय खेळ दाखवत यश मिळविणे गरजेचे आहे.कारण मेहनत आणि शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,असे प्रतिपादन…

Read More

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव देशभरातील ५१ चेंजमेकर सदस्यांमध्ये तेजस घाडगे यांचा समावेश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१६: प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर संचलित पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस घाडगे यांना नुकतेच राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. गुजरातमधील बनास डेअरी येथे पार पडलेल्या प्रथम राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत…

Read More

या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचाराचा फायदा होणार -आ.समाधान आवताडे

कॅन्सरचे निदान झाल्यास उपचाराने आजार बरा होतो – तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचार याचा फायदा होणार आहे -आमदार समाधान आवताडे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : कॅन्सर निदान व्हॅन च्या माध्यमातून कॅन्सर निदान व उपचार लवकर होण्यासाठी याचा फायदा होत आहे. सुसज्ज सुविधा गावापर्यंत या माध्यमातून पोहचत आहे….

Read More

शत्रुदेशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशप्रेमाचा केला लिलाव – युवासेना उपसचिव रणजीत बागल

शिवसेना युवासेना पदाधिकार्यांनी आयसीसीच्या प्रतिकृतीला फासले काळे शत्रुदेशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशप्रेमाचा केला लिलाव – युवासेना उपसचिव रणजीत बागल यांचा घणाघात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भारत पाक दरम्यान सामना खेळवला जात आहे मात्र यावर देशातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझे कुंकू माझा देश हे आंदोलन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गावागावातील…

Read More

सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे १०८९ सभासद शेतकरी,वाहतूक ठेकेदार झाले कर्जमुक्त सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील आम्ही संचालक मंडळ फक्त कारखाना आणि सभासद,कामगार यांचं हिताचं पाहतो – आमदार अभिजीत पाटील व्यवहार टिकला तरच कारखाना टिकेल आणि कारखाना टिकला तरच पार्टी टिकेल – आमदार अभिजीत पाटील पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज-…

Read More

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल विविध अडचणी आणि समस्या असूनही, संयुक्त कुटुंब व्यवस्थेत वाढून मूल स्वतःहून संस्कार मूल्ये शिकत असे पण आता तसे नाही.संयुक्त कुटुंबांच्या विघटनानंतर विभक्त कुटुंबांचे युग सुरू झाले जिथे पालकांना वाटते की आपण मुलांना अधिक सुविधा देऊन आणि चांगल्या शाळांमध्ये शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवू शकू. परंतु विभक्त…

Read More
Back To Top